जिओसोबत काम करा आणि घरबसल्या कमवा 50,000 ते 60,000 रुपये प्रति महिना – जाणून घ्या सविस्तर

gauravpatil Avatar

जिओसोबत काम करा आणि घरबसल्या कमवा 50,000 ते 60,000 रुपये प्रति महिना – जाणून घ्या सविस्तर

 

घरबसल्या काम करून चांगले पैसे कमवण्याचे मार्ग शोधणाऱ्यांसाठी हि बातमी खूप आनंदाची आहे – कारण Jio ने तुमच्या सर्वांसाठी कमावण्याची खूप चांगली संधी आणली आहे, आता तुम्ही घरबसल्या Jio साठी काम करून चांगली कमाई करू शकता.

महत्वाचे म्हणजे हे काम तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरूनहि करू शकता. आणि दरमहा 50,000 ते 60,000 रुपये सहज कमवू शकता. दरम्यान यामध्ये कोणत्या लोकांचे सिलेक्शन होणार ? आणि यासाठी नियम व अटी काय असतील ? हे आपण या मॅसेज मध्ये सविस्तर जाणून घेऊ.

तुम्हाला माहिती असेल, आजकाल जिओ काही सेवा देते जसे की Mobile services, fiber services, e-commerce services इत्यादी, यासाठी जिओला काही लोकांना ‘जिओ ग्राहक सहयोगी’ म्हणून कामासाठी ठेवावे लागेल. जेणेकरून एखाद्या ग्राहकाला Jio ची सेवा वापरताना काही समस्या आल्यास त्याने सपोर्ट टीमला कॉल करून त्याची माहिती घ्यावी.

यासाठी जिओ अनेक लोकांना Freelancer म्हणून ‘ग्राहक सहयोगी’ म्हणून नियुक्त करत आहे. त्यामुळे जर तुम्ही विद्यार्थी असाल, गृहिणी असाल किंवा अर्धवेळ नोकरी शोधत असाल तर तुम्ही Freelancer म्हणून देखील जिओसोबत काम करू शकता आणि 50,000 ते 60,000 रुपये प्रति महिना सहज कमवू शकता.

जिओला Customer Associate साठी ७७८९ पदांवर फ्रीलांसर म्हणून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. आणि हे काम तुम्ही तुमच्या जवळच्या शहरातही करू शकता.

कोणत्या लोकांना काम करता येईल ?

Jio ग्राहक सहयोगी म्हणून काम करण्यासाठी, तुमच्याकडे खालील कौशल्ये असणे आवश्यक आहे. जसे कि,

Basic knowledge of reading and writing
Smartphone usage
Speak local language
Sales and customer handling skills
Ability to learn
Goal and result oriented

दरम्यान, तुम्हाला Jio सोबत काम करायचे असल्यास आणि ग्राहक सहयोगी कामासाठी अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जिओ वर्कसाठी अर्ज करू शकता.

Official website – https://careers.jio.com/

 

 Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Author Profile

John Doe

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam.

Search