१ मे पासून दाढी आणि केस कापणे महागणार – पहा कशी असेल नवीन दरवाढ
राज्यात सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ केली आहे – यामुळे १ मे पासून दाढी आणि केस कापणे महागणार सर्वात महत्वाचे म्हणजे , महिलांना सौंदर्य प्रसाधन केंद्रामध्ये जाण्यावर थोडे निर्बंध…