Category: Government Update

सोसायटी मध्ये राहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी !- आता फ्लॅट विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही

महाराष्ट्र राज्यातील सोसायटी मध्ये राहणाऱ्यांसाठी हि खूप महत्वाची बातमी आहे – तसे तुम्हाला माहिती असेल घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे हा त्याचा निर्णय आहे. मात्र…