1880 पासूनचे जमिनीचे सातबारे फेरफार उतारे आता ऑनलाईन करा डाऊनलोड – जाणून घ्या सविस्तर
तुम्हाला माहिती असेल, आता सातबारा आणि फेरफार उतारे सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहायचे याची सविस्तर माहिती आपण या मॅसेज मध्ये जाणून घेणार आहोत.…