About Us

About Us

सर्व प्रथम सर्वांचे आभार 

चार वर्षा आधी आम्ही mazibatmi.com ची सुरवात केली होती . आज व्हाट्सअँप वर आपले ८ लाख युझर झालेत . या वेबसाईटच्या माध्यमातून दररोज आपण व्हाट्सअप वर खूप साऱ्या बातम्या पाहतो . मात्र काही अपडेट्स आपल्याकडे राहत नाहीत , किंवा चॅट क्लिअर झाल्यामुळे ते वापसी मिळत माहिती . त्यामुळे आपण आता mazibatmi.in ची सुरवात करत आहोत , या वेबसाईट वर आपण सर्व महत्वाचे अपडेट्स वाचू शकाल . तसे तुम्हाला माहिती असेल , २०१७ पासून आपण विश्वासू अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहचत आहोत ,तीच सेवा mazibatmi.in माध्यमातून , म्हणजे ब्लॉगिंग च्या माध्यमातून मिळेल

First of all, thank you, we started mazibatmi.com four years ago. Today we have 8 lakh users on WhatsApp. Every day we see a lot of news on WhatsApp through this website. However, some updates do not stay with you, or the information is returned as the chat is cleared. So now we are launching mazibatmi.in, you can read all the important updates on this website. As you may know, from 2017 we are sending you the most up-to-date updates, the same service through mazibatmi.in, i.e. through blogging.

माझी बातमी सपोर्ट टीम

 

Scroll to Top