Day: August 9, 2023

रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा – रेल्वे विभागामध्ये होणार तब्बल ‘इतक्या’ लाख पदांसाठी मेगा भरती

रेल्वे विभागात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी भारतीय रेल्वे विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे विभागात मोठ्या प्रमाणावर मेगा भरती होणार अशी माहिती केंद्रीय रेल्वे…