Day: August 6, 2023

“श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने” अंतर्गत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळणार पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज – राज्य सरकारची मोठी घोषणा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी सहज सोप्यापद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी ‘श्रम विद्या शैक्षणिक’ कर्ज ही नवीन योजना…