आता प्रत्येक नागरीकांना मिळणार आरोग्य संरक्षण कवच – राज्य सरकारची मोठी घोषणा
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आता आरोग्य कवच प्राप्त…