Day: July 22, 2023

हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसाची पावसाची स्थिती जाहीर – पहा कसे असेल हवामान ?

सर्व शेतकरी बांधवांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या दृष्टीनं चिंतेचे असणार आहेत. कारण संपूर्ण राज्यभरात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच…