Day: July 16, 2023

पुढील 4 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस – या जिल्ह्यांना अलर्ट जारी

येत्या 4 दिवसात राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पुढील…