इयत्ता नववी ते बारावीपर्यंत लागू होणार सेमिस्टर पद्धत – पहा कसे आहे नवे शैक्षणिक धोरण
इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर पद्धत लागू करण्याचा निर्णय नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क अर्थात एनसीएफद्वारे घेण्यात आला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत १५० पर्यायी विषयांची पाठ्यपुस्तके तयार…