Day: July 11, 2023

यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार मोठा पुरस्कार – सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात यावर्षी राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून मोठा पुरस्कार देण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्य…