तुम्हाला माहिती असेल, अनेक वेळा राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्यासाठी नवीन योजना आणत असते – मात्र अनेकवेळा या योजना लक्षात ठेवणं खूप कठीण होते – त्यामुळे नवीन योजनेविषयी माहिती मिळावी तसेच या योजनेचे नाव लक्षात राहावे म्हणून सरकारने ‘myscheme‘ नावाचे नवीन पोर्टल सुरु केले आहे.
या पोर्टलवर तुम्हाला योजनेचे नाव टाकून त्या योजनेविषयी सम्पूर्ण माहिती घेता येईल.
पहा कसे आहे myscheme पोर्टल
सर्वात अगोदर https://www.myscheme.gov.in/ या वेबसाईटवर जा – त्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये माहिती पाहायची असेल तर हिंदी पर्याय निवडायचा आहे.
नतर find scheme for you ever click या पर्यायावर क्लिक करा – नंतर तुमचे राज्य निवडा, राज्य निवडल्यानंतर मेल-फिमेल निवडा – त्यानंतर आपली जात निवडा – तुम्ही विद्यार्थी असाल तर विद्यार्थी वर क्लिक करा.
तसेच बेरोजगार असाल तर बेरोजगारवर क्लिक करा – त्यानंतर तुम्हाला तुमच्यासाठी असलेल्या सर्व योजना दिसतील.
Business
कर्ज मला पाहिजे
मला कर्ज पाहिजे लोन