माहिती – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गात एकुण ४६४४ पदांसाठी भरती होणार आहे – जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ३६ जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन हि परिक्षा घेण्यात येईल.
एकूण जागा – ४६४४
पदाचे व विभाग – तलाठी , महसूल व वन विभाग
शैक्षणिक पात्रता –
१. उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
२. संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
३. माध्यमिक शाळेत मराठी हिंदी विषयाचा समावेश असणे आवश्यक – नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
वेतनमान – २५५०० – ८११०० रुपये प्रति महिना
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग: १000 रुपये, राखीव प्रवर्ग ( मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्टया दुर्बल घटक ) : ९००/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३ रात्री ११.५५ वाजेपर्यंत 18 जुलै 2023 (11:55 PM)
परीक्षा दिनांक – उमेदवारांना नंतर कळविण्यात येणार.
आवश्यक कागदपत्रे –
▪️ अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी प्रमाणपत्र)
▪️ अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
▪️ वयाचा पुरावा
▪️ शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
▪️ प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
▪️ भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
▪️ सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा १३ आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
▪️ एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा
▪️ अराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
▪️ पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
▪️ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
▪️ पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
▪️ लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
▪️ खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
▪️ अनुभव प्रमाणपत्र इत्यादी.
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा