Day: June 21, 2023

मुख्यामंत्र्यांची मोठी घोषणा – सर्व वारकऱ्यांना मिळणार मोफत विमा संरक्षण – जाणून घ्या किती मिळणार रक्कम ?

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्र सरकराकडून सर्व वारकऱ्यांना मोफत विमा संरक्षण मिळणार आहे. वारीमध्ये अनेक घटना घडतात. त्यात अनेक वारकरी आपला जीव गमावतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकराने हा निर्णय घेतला…