नमस्कार मित्रांनो, भारत सरकारकडून आयुष्मान भारत योजना राबवली जाते देशातील दहा कोटींहून अधिक जनतेला या आयुष्यमान भारत योजनेचे लाभ देण्याचे उद्दिष्ट भारत सरकारकडून ठेवण्यात आले आहे या योजनेमध्ये नागरिकांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा मोफत दिला जातो.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व गोरगरीब जनतेला पाच लाखापर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण देणे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढावे लागते. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र असावे
आपले नाव कसे पाहावे ?
ज्या लोकांचे आयुष्यमान भारत योजनेच्या एसएससी डाटा लिस्टमध्ये नाव असेल असे लोक आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढू शकतात.
जर आपले आयुष्मान भारत योजना मध्ये नाव असेल तर तुम्ही कुठल्याही सीएससी सेंटर वर जाऊन आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढू शकता.
आयुष्यमान भारत योजनेचे यादी व कशी पहावी ?
सर्वप्रथम aapke dwar असं गुगल मध्ये सर्च करा
तुमच्या समोर आयुष्मान भारत योजनेची आपके द्वार ची वेबसाईट ओपन होईल.
येथे मोबाईल नंबर व otp टाकून लॉगिन करा
आता आपण गावानुसार आयुष्मान भारत योजनेची यादी पाहू शकता.
आयुष्मान भारत योजेनेची यादी पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
Very good
Hii