राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती – उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
पोलीस भरतीची वाट राज्यातील तरुण मागील तीन वर्षपासून पाहत आहेत , पोलिस भरती होणार अशी माहिती राज्यातील अनेक नेत्यांनी दिली आहे – मात्र भरती केंव्हा होणार हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे…