💁♂️ केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – पेट्रोल पंप सुरु करण्याच्या नियमामध्ये बदल – केंद्र सरकारने पेट्रोल पंप सुरु करण्याच्या नियमामध्ये बदल केले आहेत – यामुळे आता पेट्रोल पंपावर सीएनजी, एलएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्स बसवण्याची अनुमती देण्यात आली आहे – तसेच नवीन पेट्रोल पंपासाठी अर्ज देखील करता येईल – असे केंद्र सरकारने सांगितले – ( Mazi Batmi – Business Update )
कोणाला करता येईल अर्ज ? केंद्र सरकारने सांगितले – पेट्रोल पंप उघडण्यासाठी आपल्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे – तसेच वयोमर्यादा 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावी तर उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे
▪️ तसेच पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी आपल्याकडे राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर किमान 1200 ते 1600 चौरस मीटर जमीन आवश्यक आहे – याचबरोबर शहरी भागात किमान 800 चौरस मीटर जागा असणे आवश्यक आहे – जर स्वतःच्या नावावर जमीन नसेल, तर जमीन भाडेतत्त्वावर देखील घेता येई – तसेच पेट्रोल पंपावर वाहन चार्जिंग पॉइंट्स किंवा सीएनजी बसवणे आवश्यक आहे
💰 किती येईल खर्च ? आतापर्यंत शहरी भागातील पेट्रोल पंपासाठी 25 लाख रुपये आणि ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी 12 लाख रुपयांची बँक ठेव आवश्यक होती
नवीन नियमानुसार – आपल्याकडे स्वतःची जागा असेल तर अगदी छोट्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला पेट्रोल पंप चालू करता येईल – असे केंद्र सरकारने सांगितले
😇 केंद्र सरकारने घेतलेला – हा निर्णय नवीन पेट्रोल पंप सुरु करणाऱ्यांसाठी, नक्कीच खूप महत्वाचा आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतराना देखील अवश्य शेअर करा
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला 👉 http://mazibatmi.com