18-59 या वयोगटातील नागरिकांना – या तारीख पासून मिळणार बुस्टर डोस – केंद्राची मोठी घोषणा
तुम्हाला माहिती असेल यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ,भारतात केंद्र सरकारतर्फे अमृत महोत्सवी वर्ष साजरं होणार आहे . या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून…