दहावी बारावीचा निकाल केंव्हा लागेल , हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना लागला आहे , राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता – त्यामळे निकाल मागे पुढे होऊ शकतो का ? अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांना लागली होती
मात्र बोर्डाच्या योग्य नियोजनामुळे पेपर तपासणीचे सर्व काम विनाअडथळा सुरु होते – असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले – तसेच त्यांनी आता निकालाची संभाव्या तारीखा देखील जाहीर केल्या आहेत
पहा काय सांगितले अध्यक्षांनी ?
त्यांनी सांगितले आता या उत्तरपत्रिकांच्या पहिल्या पानाचे बारकोडनुसार काऊंटर स्पॅनिंग करून एकूण गुण गोळा करण्यात येत आहे – तसेच 70 टक्के उत्तरपत्रिकांचे काऊंटर स्कॅनिंगहही पूर्ण झालं आहे – त्यानंतर निकाल तयार केला जाणार आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.
सर्व कामकाज बोर्डाच्या नियोजनानुसार पार पडल्यास बारावीचा निकाल 10 जून रोजी – तर दहावीचा निकाल हा 20 जून रोजी लागू शकतो, असं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे
दहावीची परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली – यावर्षी16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती – आणि 15 मार्चपासून ही परीक्षा सुरू झाली होती
बारावीची परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली – यावर्षी बाराच्या परीक्षेला राज्यभरातून 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली – तर 4 मार्चपासून सुरू हि परीक्षा सुरु झाली होती
Date of 10th and 12th results HSC result 2022
ssc result 2022
maharesult.nic.in 2022 hsc result
maharesult.nic.in 2022 hsc result
hsc result 2022 date maharashtra
12th result 2022
mahresult.nic.in 2022
hsc result 2022 pdf download
hsc supplementary result 2022
hsc result 2022