AkolaUpdate – Morning Updates

📣 इंडोनेशियाकडून खाद्य तेलाच्या सर्व निर्यातीवर बंदी घालण्यात आली – यामुळे भारतातील तेलाचे भाव आणखी भडकण्याची शक्यता आहे.

📣 इंडोनेशिया पाम तेलाचा मोठा निर्यातदार देश आहे – इंडोनिशियानं स्थानिक महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व निर्यातीवर बंदी घातली आहे.

📣 यापुढे पाकिस्तानातील शिक्षण, भारतात उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी ग्राह्य ठरणार नाही- यूजीसी तसेच एआयसीटीईचा मोठा निर्णय

📣 राणा दाम्पत्याचा आरोप शिवसेनेने आमच्यावर हल्ल्याचा कट रचला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार, संजय राऊत, अनिल परबांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी

📣 पुढील 5 दिवसांत हवामान कूस बदलणार , तर महाराष्ट्रात काही भागात गारपीट होणार आहे – सविस्तर हवामान अपडेट आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ

📣 सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत – मार्च महिन्याच्या शेवटी चांगलीच दरवाढ झाली आहे

📣 तसे आज रविवारी – पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर – तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे.

📞 जाहिराती साठी संपर्क – 7299700600

🪀 🔖 अकोला जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या घडामोडी – तसेच सरकारी अपडेट व्हाट्सअप वर मिळवा , जॉईन व्हा अकोला अपडेटला 👇 https://akolaupdate.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *