📣 महाराष्ट्रात सध्या आढळणारी रुग्णसंख्येची गंभीर नाही, त्यामुळे पुन्हा निर्बंध लावणे – किंवा मास्कसक्तीचा कोणताही विचार नाही – आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

📣 हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे – राज्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला – यामध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आहे.

📣 लालपरी पुन्हा नव्या दमाने धावत आहे – प्रवाशांमध्ये आनंदाचे वातारण आहे – आत्तापर्यंत 70 हजार कर्मचारी कामावर पुन्हा रूजू झालेत

📣 आमदार रवी राणा 22 एप्रिलला मातोश्री निवासस्थाना समोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार – त्यांच्यासोबात 600 हून अधिक कार्यकर्ते – हे मातोश्रीसमोर जमणार

📣 गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा – कुणीही कायदा हातात घेतल्यास कारवाई करणार – तर भोंग्यांबाबत निर्णय घेण्याआधी सर्व राजकीय पक्ष तसेच राज ठाकरेंशीही चर्चा करणार

📣 1 मे पासून दाढी करणे आणि केस कापणे महाग होणार – नवीन दर आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ

📞 *जाहिराती साठी संपर्क – 7299700600*

🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा माझी बातमीला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *