राज्यात सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ केली आहे – यामुळे १ मे पासून दाढी आणि केस कापणे महागणार
सर्वात महत्वाचे म्हणजे , महिलांना सौंदर्य प्रसाधन केंद्रामध्ये जाण्यावर थोडे निर्बंध येणार आहेत – सर्व सामान्य नागरिकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे
पहा कशी होणार दरवाढ ?
सर्वात आधी समजून घ्या , सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी दरवाढचा हा निर्णय राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत घेतला आहे – याआधी राज्यभरातून दरवाढ करणेसाठी व्यावसायिकांची मागणी होत होती
तर सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने याबाबतची माहिती दिली – सध्या असोसिएशनचे 52000 सलून आणि ब्युटी पार्लर चालक सदस्य आहेत
दरम्यान या ऑनलाईन बैठकीत झालेल्या निर्णयानुसार – शहरी आणि ग्रामीण भागात 30 टक्के दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे – ही दरवाढ 1 मे म्हणजेच कामगार दिनपासून लागू होणार आहे
तर राज्यातील नागरिकांनी दरवाढीला सहकार्य करावे, असे अवाहन सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष – तसेच नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी केले
ते म्हणाले सरकारचे कायमच नाभिक समाज आणि सलून व्यवसायिकाच्या मागण्यांकडे सुरु दुर्लक्ष होते – तसेच विविध प्रकारच्या वाढत्या महागाईमुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे – असेही सोमनाथ काशिद म्हणाले
१ मे पासून दाढी आणि केस कापणे महागणार – हि माहिती राज्यातील सर्व सामान्य नागिरकांसाठी खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा