सर्व एसबीआयचा ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – SBI ने आपल्या होम लोन आणि कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ केली आहे , बँकेकडून लोनच्या व्याज दरात 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे
बँकेच्या सर्व ग्राहकांसाठी हि बातमी महत्वाची आहे – दरम्यान कोणत्या लोनवर किती व्याज दर वाढवण्यात आले , याची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे – या मसेज मध्ये हि माहिती आपण आणखी सविस्तर समजून घेऊ
पहा कसे आहे नवे व्याज दर ?
● तसे यायाधी SBI कडून ग्राहकांना 6.65 टक्के व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते , मात्र आता त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आली त्यामुळे आता होम लोन 6.75 टक्के करण्यात आला आहे
● सर्वात महत्वाचे म्हणजे , यायाधी कार लोन 6.95 टक्क्यांनी उपलब्ध करून देण्यात येत होते , मात्र त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने ते 7.05 टक्क्यांवर पोहोचले आहे – यामुळे ग्राहकांना चांगलाच झटका बसणार आहे
सर्व SBI च्या ग्राहकांसाठी – हि माहिती खूप महत्वाची आहे – आपण स्टेट बँकेच्या सर्व ग्राहकांना देखील अवश्य शेअर करा
सरकारी अपडेट व्हाट्सअप वर मिळवा , जॉईन व्हा माझी बातमीला
mazi batmi