आज सोमवारपासून बँक सुरू होण्याच्या वेळेत बदल होणार – भारताची मध्यवर्ती बँकने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतचे आदेश जाहीर केले आहेत
*कसा आहे आहे आदेश ?*
▪️ रिझर्व्ह बँकचे आदेशानुसार 18 एप्रिल 2022 पासून बँका सकाळी 9 वाजेपासून सुरू होतील – पूर्वी बँका दहा वाजेपासून सुरू होत होत्या.
▪️ मात्र बँका बंद होण्याचा टाईम तोच राहणार – यामुळे बँकातील गर्दी कमी होण्यास मदत होईल
▪️ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक ऑफीसचा टाईम हा सकाळी दहा वाजेचा असतो – अशा लोकांना सुट्टी न घेता बँकेचे काम करता येतील
देशातील सर्वच बँकांना हा नियम लागू होणार आहे – त्यामुळे प्रत्येक बँकेच्या ग्राहकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे
▪️ *बँका आजपासून सकाळी 9 ला सुरू होतील -* हि माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची आहे – आपण इतरांना नक्कीच शेअर करा
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा माझी बातमीला