🎯 राज्यभरात तापमानवाढीचा अंदाज आहे – तर काल शनिवारी चंद्रपुरात राज्यातलं सर्वाधिक ,म्हणजेच 44अंश तापमान होते
तर वर्धा, अकोला, नागपूरमधलं तापमान 42 ते 43 अंशांवर – आणि मराठवाड्यात 42 अंश, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सोलापुरात – 40 ते 41 अंशांवर आहे

🤷‍♂️ आता हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे

विदर्भात 18 ते 20 एप्रिलदरम्यान, उष्णेची लाट येणार – तर त्याच काळात म्हणजे 19 एप्रिलनंतर , कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

राजस्थान उत्तर प्रदेश आणि दिल्ली या विभागातही तापमान वाढणार – या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य प्रदेशानंतर विदर्भातही 18 एप्रिलनंतर उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. – तसेच येत्या काळात राज्यातील तापमानात आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली

सर्वात महत्वाचे म्हणजे दक्षिणेकडील काही राज्यांत पावसाळी स्थिती आहे – त्यामुळे आता महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर पाऊस पडेल – याभातील ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे , त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्याचा समावेश आहे

राज्यात 18 ते 20 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येणार – हि माहिती नागरिकांसाठी महत्वाची आहे – आपण इतरांना देखील शेअर करा

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला 👉 http://mazibatmi.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *