🧐 प्रत्येक वाहन धारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने FASTag च्या संदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे
📝 तसेच नवे नियम ३० जून २०२२ पासून लागू करण्यात येतील – असे NPCI ने म्हटले आहे
🤷♂️ पहा कसे आहेत नवे नियम ?
▪️ तसे तुम्हाला माहिती असेल , याआधी FASTag यूजर्सना आपल्या वाहनांवर नवीन टॅग स्विच करता येत नव्हते , मात्र आता नियमानुसार FASTag यूजर्सना हवे असेल तर आपल्या वाहनांवर नवीन टॅग सोबत स्विच करता येईल
▪️ प्रत्येक कार नंबर सोबत एक FASTag स्थायी रुपाने जोडले राहील त्यामुळे जर कोणताही यूजर डॅमेज किंवा नको असेल तर आपल्या FASTag ला स्विच करू शकतो
▪️ तसे आधी FASTag स्विच करण्यासाठी वाहन धारकांना चेसिस नंबरचा समावेश करून व्हीकल नंबरला बदलावे लागत होते , मात्र आता ३० जूनपासून ही सर्विस खूपच सोपी होणार , असल्याचे NPCI ने सांगितले
✍️ दरम्यान FASTag स्विच कसा करायचा याविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
🙏 FASTag च्या नियमामध्ये – बदल होणार हि माहिती प्रत्येक वाहन धारकांसाठी , खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला 👉 http://mazibatmi.com