10 वी -12 वी चा निकाल जाणार लांबणीवर ! – पहा काय आहे कारण ?
10 वी -12 वीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – 10 वी -12 वी चा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे – महाराष्ट्र सरकारने या विषयाकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे
काय आहे कारण ?
दहावी आणि बारावीचे पेपर तपासण्यास विनाअनुदानित शिक्षकांनी नकार दिला आहे – त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी अधिक वेळ वाट पहावी लागणार आहे
असे झाल्यास विद्यार्थ्यांचे खूप नुस्कान होणार – मागील वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा खूप तोटा झाला आहे , आणि यावर्षी निकाल खूप उशिरा लागण्याची शक्यता आहे – मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्यात आले . त्यांना भविष्यात नोकरी मिळवताना अनेक समस्या येऊ शकतात
दरम्यान दहावी बारावीच्या निकालाविषयी आणखी काही अपडेट आले – तर ते आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू – तसे 10 वी -12 वी – च्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी , हि माहिती खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
This news is very important for 10th-12th grade students and their parents – 10th-12th result is likely to be postponed – Students and parents demand that Government of Maharashtra should pay attention to this issue
What is the reason?
Unsubsidized teachers refuse to check 10th and 12th papers – so students will have to wait longer for results
If that happened then it would be a huge loss for the students – last year Corona lost a lot of students, and this year the results are likely to be very late – last year the students passed without taking the exam. They may have many problems getting a job in the future
In the meantime, if there are any more updates about the results of 10th and 12th – then we will definitely share them with you – this information is very important for 10th and 12th grade students and their parents – you must share it with others.