📝 वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे – जर आपले ड्रायव्हिंग लायसन ऑनलाईन रजिस्टर केलेले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या

🗣️ कारण भारत सरकारच्या सारथी वेब पोर्टलवर 12 मार्च नंतर जुन्या ड्राय़व्हिंग लायसनच्या बॅकलॉग एंट्रीची तरतूद बंद केली जाणार आहे – याबाबतचे सविस्तर अपडेट परिवहन विभागाने सांगितले

अनेकांचे ड्रायव्हिंग लायसन ऑनलाईन रजिस्टर केलेले नसते परिवहन विभागाच्या नव्या नियामुळे मोठा धोका होऊ शकतो – अशा लोकांना ड्रायव्हिंग लायसन ऑनलाईन रजिस्टर कसे करावे ते आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू – मात्र आपण लक्षात घ्या कि भारत सरकारच्या सारथी वेब पोर्टलवर 12 मार्च नंतर जुन्या ड्राय़व्हिंग लायसनच्या बॅकलॉग एंट्रीची तरतूद बंद केली जाणार आहे

आणि देशातील प्रत्येक वाहन धारकांसाठी परिवहन विभागाचे नवीन अपडेट्स नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा तसे तुम्हाला माहिती असेल ,केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार – 1 एप्रिलपासून वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या दरात बदल होणार आहेत याविषयी आपण पुढे येणाऱ्या ब्लॉग मध्ये जाणून घेऊ 

🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला 👉 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *