सर्व वाहन धारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे
याशिवाय 3 तास पोलीस चौकीत बसवून वाहतूक नियमांचे धडे शिकवले जाणार आहेत , त्यानंतर त्यांची परीक्षाही घेतली जाणार आहे – असे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटले आहे

🤷‍♂️ पहा काय म्हणाले संजय पांडे ?

🎥 सतत वाजणाऱ्या हॉर्नमुळे ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते , त्यामुळे गरज नसताना जर का हॉर्न वाजवला जात असेल,

⚡ तर पोलीस वाहन धारकांना वाहतुकीचे नियम शिकवणार आणि सोबत दंडही वसूल करणार – तसेच नियम शिवल्यानंतर वाहन धारकांची परीक्षाही घेतली जाणार आहे

🚑 रुग्णवाहिकांवरही होणार कारवाई – रात्री अपरात्री रस्ते मोकळे असतानाही विनाकारण सायरन वाजवणाऱ्या रुग्णवाहिकांवरही कारवाई केली जाणार आहे – असेही संजय पांडे म्हणाले

📌 प्रत्येक वाहन धारकांसाठी – हि बातमी खूप महत्वाची महत्वाची आहे ,आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा माझी बातमीला 

This news is very important for all vehicle owners – those who sound the horn for no reason will be penalized.
Apart from this, traffic rules lessons will be taught by sitting in the police station for 3 hours, after which they will also be examined – said Mumbai Police Commissioner Sanjay Pandey.

🤷‍♂️ See what Sanjay Pandey said?

🎥 Continuous blowing of the horn causes a lot of noise pollution, so if the horn is sounded when it is not needed,

So the police will teach the vehicle owners the traffic rules and also collect the fines – also the vehicle owners will be examined after the rules are fixed.

Action will also be taken against ambulances – Ambulances sounding sirens without any reason even when the roads are open at night will also be dealt with – said Sanjay Pandey.

📌 For every vehicle owner – this news is very important, you must share it with others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *