काय सांगितले हवामान विभागाने
शेतकऱ्यांसाठी हि आनंदवार्ता आहे – कारण हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे यावर्षी सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होणारं आहे
म्हणजे २०२० पर्यंत गेल्या पन्नास वर्षांपर्यंतचं पाऊसमान काढलं तर ते साधारण ८६८ मीमीटर इतकं आहे – याच्या सरासरी ९९ टक्के म्हणजे हा सर्वसाधारण पाऊस मानला जातो.
तसे तुम्हाला माहिती असेल वर्षभरात जो पाऊस पडतो – त्यांपैकी ७४ टक्के पाऊस पावसाळ्याच्या चार महिन्यात पडत असतो – यावर्षी जून ते सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडणार
सध्या जाहीर झालेल्या अंदाजानुसार- जर चांगला पाऊस राहिला तर तो दिलासादायक ठरेल असं मानलं जात आहे.
हवामान विभागाकडून यावर्षीच्या पाऊसाचा पहिला अंदाज जाहीर झाला आहे – हि शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला