आता व्यवसायासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत कर्ज – पहा कशी आहे संपूर्ण प्रोसेस
केंद्र सरकारची खास योजना – आता व्यवसायासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत कर्ज – पहा कशी आहे संपूर्ण प्रोसेस
नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती असेल , देशभरात अनेकांना कर्ज घेण्याची आवश्यकता असते. कर्ज घ्यायचं म्हटलं तर अनेक लोक वैयक्तीक कर्ज, बिझनेस लोन, होम लोन, अशा प्रकारची कर्ज घेतात तर काही लोक दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांसाठी कर्ज घेतात. अशा अनेक प्रकारे लोक कर्ज घेत असतात. मात्र, अनेकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घ्यायचे असते.
अनेकांना व्यवसाय सुरु करायचा असतो मात्र, पैशांअभावी सुरु करु शकत नाही. त्यामुळे नवीन उद्योग करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून नरेंद्र मोदी यांनी खास योजना आणली आहे .या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते.
या योजनेअंतर्गत देशातील तरुणांना व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच या योजनेतून व्यवसायासाठी कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या योजनेद्वारे 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
अर्ज करण्यासाठी –
पीएम मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला https://www.mudra.org.in/mudra-kahaniyaan-v2/women.html या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
अधिक माहितीसाठी आपण 1800 180 1111 किंवा 1800 11 0001 या ट्रोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता
Leave a Reply